Happy new year marathi sms

0
405

Check out all happy new year sms and gifts.
*नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…*
*येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!*

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*

*चला..*
*या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*

*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या…*

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.नवा बहर,नवा मोहोर.नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,नव्या वर्षाचे स्वागत करु या.
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2020 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

आज वर्षाचा शेवटचा एक दिवस राहिला आहे……
धन्यवाद ….असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा……ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेलं त्यांचे मी आभार मानलेच पाहिजेत.त्यामध्ये तुम्हीही आहात.तुमचे मनःपुर्वक आभार! पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो! नवीन वर्षासाठी मनापासून शुभेच्छा!
💐💐💐💐

Happy new year photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here